Ferfar #1948 · शिरगांव
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 643
- Talathi
- रजत संभाजी देसाई
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : दापोली अर्बन को-ऑप.बँक लि, दापोली
लिहून घेणार : दिनेश हरी गुळेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 643 तपशिल : दापोली अर्बन को.ऑप.बँक लि.दापोली यांचा श्रीम. दिपाली दिनेश गुळेकर यांच्यावर र.रु.1000000/- ( दहा लाख रु मात्र )बोजा ठेवला. दि.10/11/2020 - 1279
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक- दापोली अर्बन को-ऑप.बँक लि, दापोली
यांचेकडील पत्र क्रमांक 33/386/2026-27 दिनांक 22/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.