Ferfar #2556 · शेनाळे
मंडणगड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा म्हाप्रळ
लिहून घेणार : दिपक गणपत सावंत
यांनी सर्व्हे क्रमांक : 72/13 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा म्हाप्रळ यांचा र.रु. 100000/- बोजा - आणि
सर्व्हे क्रमांक : 72/1ब तपशिल : बॅंक ऑफ इंडिया शाखा - म्हाप्रळ यांज काढून शेती कर्ज रक्कम रुपये 100000 [एक लाख रुपये ] घेतले आहे . - 1945 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दिपक गणपत सावंत यांनी पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जावक क्रमांक BOI/MPR/AP/2026-2027-05 दिनांक २४-०९-२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे कामी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.