सातबारा Watch

← वाकवली

Ferfar #1848 · वाकवली

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
36/14, 38/2
Talathi
रतन रमेश साळूंखे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून घेणार : शेनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि शेनाळे, शेनाळे लिहून देणार : जयदीप बाळाजी जाधव रा.वाकवली यांनी शेनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा शेनाळे.लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 38/2 व 36/14 वर रक्कम रुपये 3,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज, दुय्यम निबंधक यांकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 6/2026, इकराराची प्रत व शेनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लि. शेनाळे यांकडील जावक क्रमांक ४२/२०२६-२७ दिनांक २५-६-२०२६ रोजी चे पत्र पाहून जयदीप बाळाजी जाधव यांच्या हिस्स्या पुरता रक्कम रु. ३,००,००० /- (अक्षरी रु. तीन लाख मात्र) चा आंबा पिक कर्ज चा बोजा दाखल करणे कामी नोंद केली.