सातबारा Watch

← कुडूक खुर्द

Ferfar #728 · कुडूक खुर्द

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/1
Talathi
रतन रमेश साळूंखे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक कुळ वहिवाट/३२ ओ/एस.आर.-१०/२०२५ इक्यूजे नंबर-२०२५/०००१५ दिनांक : 03/08/2026 मा.तहसिलदार सो यांजकडील आदेश क्रमांक कुळ वहिवाट/३२ ओ/एस.आर.-१०/२०२५ इक्यूजे नंबर-२०२५/०००१५ दिनांक ०३/०८/२०२६ अन्वये खरेदी किंमत देण्यासंबंधी हुकुम लेजर नं. LSP -३२(O) page no. ७६ टी.सी.पी. नंबर ४८४ कुडूक खुर्द तारीख ०३-८-२०२६ दिनांक रोजी चा आदेश नुसार खरेदी किंमत देणार दिनेश दत्ताराम शिंदे गट क्रमांक १/१ क्षेत्र ०.१२०० खरेदी किंमत ७३८/- आणि खरेदी किंमत घेणार अंबीबाई सुरेश अबगुल वगैरे असा शेरा बाजूस दाखल जमीन मिळकतीच्या इतर अधिकार सदरी दाखल करणे कामी नोंद केली.