सातबारा Watch

← तळेघर

Ferfar #1191 · तळेघर

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
35/14, 35/3, 35/6
Talathi
रुकसाना अमीनसाहेब मुल्ला
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती नियंत्रित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 नुसार भूधारणा पद्धत वर्ग-2 च्या असून नियंत्रित सत्ता प्रकार बदलणेसाठी शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 11 फेब्रुवारी 2014 अन्वये सदर परिपत्रकातील परिछ्येद 2 मधील अ.क्र.ख.ग.व.घ.मधील तरतुदीच्या अधिन राहून भविष्यात केव्हाही शेत जमीन विक्री करणे मुक्त राहील. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक बुधवार,एप्रिल ,15,2026 व शासन क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक 16/07/2026 मधील सुचनेनुसार व मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांजकडील आदेश क्रमांक/आरटीएस/भूधारणा वर्ग 2 चे वर्ग 1/एस.आर-221/2026 दिनांक 30/10/2026 चा आदेश दिलेवरून जमिनीचा सत्ता प्रकार भूधारणा वर्ग-1 ( खालसा ) करणेसाठी नोंद केली.