Ferfar #3138 · कादवण
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/अ/1/अ/1/अ/2/2
- Talathi
- हिरा बाळु ठोंबरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
मौजे कादवण ता.मंडणगड जि.रत्नागिरी येथील सर्वे नंबर 61 हिस्सा नंबर अ/1/अ/1/अ/2/2 लागवड योग्य क्षेत्र 0.48.40 पोटखराबा क्षेत्र 0.00.00 आकार 2.60 या मिळकतीला इतर अधिकारात कुळ म्हणून श्री.अब्दुस समद जाबीर सावंत यांचे नांव दाखल आहे.मा.शेतजमिन न्यायाधिकरण व तहसीलदार सो.मंडणगड,जि.रत्नागिरी यांचे न्यायालयात मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32(ग) /32 (ओ) प्रमाणे दाव्याचे कामकाज चालून त्यांचे कडील आदेश लेजर नं.LSP-32(0) Pege No.77 टि.सी.पी.नंबर 485 कादवण,दिनांक 15/09/2026 अन्वये र.रु.2176/- रक्कम शेतजमिन न्यायाधिकरणात एका हप्त्यात जमा करावी.
मा.शेतजमिन न्यायाधिकरण व मामलेदार ,मंडणगड यांचे कडील खरेदी किंमत देण्यास हुकुम लेजर नंबर LSP 32(0), Page No-77,/टि.सी.पी./ 485 /कादवण, दिनांक 15/09/2026 अन्वये इतर अधिकारात कुळ म्हणून दाखल असलेले श्री.अब्दुस समद जाबीर सावंत यांचे नांव भोगवटदार सदरी घेऊन भूधारणा पद्धती वर्ग 2 करून इतर अधिकारात जमिन मालक श्रीम.आयशा इस्माईल म्हाते व. 7 यांचा र.रु.2176/- मात्रचा इतर हक्कात बोजा ठेवला.