सातबारा Watch

← पिंपळगाव

Ferfar #654 · पिंपळगाव

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
24/7
Talathi
हिरा बाळु ठोंबरे
First seen
4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी शाखा -लाटवण , लिहून देणार : अश्विनी अनिल कदम रा. पिंपळगाव यांनी रक्कम रुपये 77000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 24/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी शाखा -लाटवण यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 77000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.