सातबारा Watch

← केळशी

Ferfar #6868 · केळशी

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
4/1/2, 4/1/4
Talathi
राहूल लक्ष्मण जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकतीबाबत मा. तहसीलदार साहेब दापोली, यांचे कार्यालयकडील आदेश क्र/आरटीएस/एसआर-125/2026 दि.02/04/2026 नुसार जमीन मालक सचिन शंकर पडवकर रा. केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी मौजे केळशी येथील सर्वे नं 4 हिस्सा नं.1/2, सर्वे नं. 4 हिस्सा नं.1/4 च्या जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा फी ची रक्कम रुपये 352/- (अक्षरी तीनशे बावन्न रुपये मात्र) पा.क्र. 0424235 दि.02/04/2026 ने भरणा केली असून परिणामी प्रस्तुत जमीन कुळ कायदयातील तरतुदी प्रमाणे खरेदी करून १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. मा. तहसीलदार साहेब दापोली, यांचे कार्यालयकडील आदेश क्र/आरटीएस/एसआर-125/2026 दि. 02/04/2026 नुसार प्रस्तुत 7/12 वरील नि.स.प्र. शेरा कमी करून वर्ग - १ केल्याची नोंद करून इतर अधिकार मध्ये नजराणा फी भरल्याचा शेरा ठेवण्यासाठी नोंद केली असे.