Ferfar #635 · खरवते
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजूस दाखल केलेली मिळकत ही सागर सावळाराम जाधव व अन्य 18 यांचे नावे दाखल आहे.सदर मिळकत ही ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,दापोली यांना रक्कम रु.62,65,181/-(बासष्ठ लाख पासष्ठ हजार एकशे एक्यांशी रुपये)विशेष वसुली अंतर्गत बोजा ठेवण्यास दिलेली आहे.सबब विभागीय सहनिबंक सहकारी संस्था कोंकण विभाग याकडील जा.क्र.विसनि/कोकण/वि-7/कलम156/ब्राह्मण हितवर्धिनी सह पतमर्या/आदेश/2026/07 दि.19/01/2026 चा आदेश नुसार विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी श्री .राजेश रामचंद्र बिवलकर व ब्राह्मण हितवर्धिनी सह पतमर्या जा.क्र.BHPD/SRO/26-27/237 दि.23/09/2026 आलेवरून सागर सावळाराम जाधव हिश्यापुरता इतर अधिकारात तसा बोजा ठेवण्यासाठी नोंद केली