सातबारा Watch

← आडे

Ferfar #2866 · आडे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
6/6
Talathi
राहूल लक्ष्मण जाधव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकतीचे जमीन मालक श्री. अजित मधुकर बेहेरे यांनी आडे - पाडले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. आडे यांचेकडून कर्ज रक्कम रुपये रु.1,00,000/- ( एक लाख रु. मात्र) कर्ज घेतले असून तसे आडे - पाडले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. आडे संस्थेकडील दिनांक 29/06/2026 रोजीचे पत्र आलेवरून ७/१२ चे इतर अधिकारात बोजा नोंद करणेसाठी ही नोंद केली.