सातबारा Watch

← शिवाजीनगर (गिम्हवणे)

Ferfar #1060 · शिवाजीनगर (गिम्हवणे)

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
87/11
Talathi
सिद्धांत संतोष महाडीक
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजूस दाखल स.नं. 87/11 ही मिळकत श्री रामचंद्र गोविंद पणदेरे यांचे नावे दाखल असून 32म फेरफार 2699 दिनांक 10/07/1973 अन्वये गोविंद विठू पणदेरे हे कुळ ठरलेले आहेत.तरी मा.तहसीलदार सो.दापोली यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-282/2026 दिनांक 06/08/2026. तरी महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी-०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ११ फेब्रुवारी २०१४ प्रमाणे मा.तहसीलदार सो.दापोली यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-282/2026 दिनांक 06/08/2026 आदेश प्रमाणे भूधारणा वर्ग -२ चे भूधारणा वर्ग-१ करणेसाठी नोंद केली.