सातबारा Watch

← बाधतिवरे

Ferfar #3114 · बाधतिवरे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
7/37/अ
Talathi
सोमनाथ पुंजाजी ठाकरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 अर्जदार श्री.पांडुरंग गोपाळ बुरटे यांनी अर्ज दिला की,मौजे बांधतिवरे येथील सर्वे नं.7/37/अ च्या सदरी दाखल असलेले साधे कुळ कै.लक्ष्मी गोपाळ बुरटे ह्या दिनांक 28/06/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत, 1)पांडुरंग गोपाळ बुरटे ,नाते : मुलगा ,वय:54 2)किसन गोपाळ बुरटे ,नाते:मुलगा ,वय:53 3)वसंत गोपाळ बुरटे ,नाते:मुलगा ,वय :49 कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, सरपंच व पोलीस पाटील दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल करण्यास नोंद केली.