सातबारा Watch

← ताडिल

Ferfar #3695 · ताडिल

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
170/3, 180/5, 185/9, 190/10, 198/23, 198/8
Talathi
सोमनाथ पुंजाजी ठाकरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 श्री. शिरीन अब्दुल लतीफ शादुल्ला यांनी अर्ज दिला की, स.नं हि.नं.198/23,170/3, 190/10, 185/9, 198/8, 180/5 वरील खातेदार शे.महामूद इब्राहीम शादुल्ला हे दि.02/06/2021 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) खतिजा महामुद शादुल्ला , नाते : विधवा(पत्नी), वय :65 , वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :26/07/2014 2) शिरीन अब्दुल लतीफ शादुल्ला , नाते : मुलगी , वय :51 , वारसदाराची स्थिती :हयात 3) शम्मा लियाकत बांगी , नाते : मुलगी , वय :53 , वारसदाराची स्थिती :हयात 4) नसरीन नजीर मुजावर , नाते : मुलगी , वय :44 , वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मौजे ताडील येथे यापूर्वी मंजूर फेरफार क्र.३६३९ व वारस रजिस्टर ठराव क्र.७९४ नुसार हवाला नोंद करणेसाठी नोंद केली.