Ferfar #869 · जुईकर मोहल्ला
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/19
- Talathi
- साईनाथ परश्राम मिरासे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शहेजादीबानो सफायतअल्ली शेख रा. जुईकर मोहल्ला (खाता क्रमांक 251) सर्व्हे क्रमांक 22/19, एकुण क्षेत्र 0.2000 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर. हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
निसार सफायतअली शेख , (खाता क्रमांक 10391) सर्व्हे क्रमांक 22/19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर. यांना दुय्यम निंबधक खेड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2661/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्राची दुय्यम प्रत व सूची क्र. 2 पाहून बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद केली.