Ferfar #872 · जुईकर मोहल्ला
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
गिरीश विनायक पवार ,सोनाली गिरीश पवार रा. जुईकर मोहल्ला (खाता क्रमांक 10371) यांचे
1) सर्व्हे क्रमांक 21/20 , एकुण क्षेत्र 0.2400 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.
2) सर्व्हे क्रमांक 21/21, एकुण क्षेत्र 0.3200 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :
धरिता दीप डोडीया ,राजीव रमेश सिंघल (खाता क्रमांक 10392)
1) सर्व्हे क्रमांक 21/20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.
2) सर्व्हे क्रमांक 21/21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4568/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15300000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदीखताची दुय्यम प्रत व सूची क्र. 2 पाहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद केली.