सातबारा Watch

← हर्णे

Ferfar #9873 · हर्णे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
68/146, 68/46, 75/25, 79/38, 79/60, 86/10, 86/8, 86/9, 90/अ/24, 90/अ/34
Talathi
अक्षय विलास पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे हर्णै येथील बाजूस दाखल मिळकतींच्या इतर अधिकार सदरी तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार हा शेरा दाखल आहे. महाराष्ट्र शासनाचे दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजीचे शासन राजपत्र/ अधिसूचना क्रमांक RNI No. MAHABIL/2009/37831 नुसार महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ मध्ये सुधारणा करणेत येऊन खरेदी विक्री करणेसाठी नव्याने प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिलेले आहे, तसेच महाराष्ट्र शासनाचे दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजीचे शासन राजपत्र/ अधिसूचने नुसार सदर मिळकतींचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त होत असलेमुळे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp. No. 1333447), दि. 04/11/2025 व महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाकडील दिनांक ३०/०४/२०२५ रोजीचा जिवंत ७/१२ मोहीम टप्पा २, ७/१२ उतारा अद्यावत करणेबाबत शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७८/ल-१ दिनांक १९/०३/२०२५ नुसार इतर अधिकारातील तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार हा शेरा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.