Ferfar #1025 · कळंबट
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 691
- Talathi
- साईनाथ परश्राम मिरासे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:-
नारायण पांडुरंग राजपुरे रा. कळंबट (खाता क्रमांक10327) यांचे गट क्रमांक 691, एकुण क्षेत्र 1.6700 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.5000 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अविक सिताराम महादे ,प्रल्हाद गोविंद केनी (खाता क्रमांक 10548)गट क्रमांक 691 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.5000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4213/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी खताची दुय्यम प्रत व सूची क्र. 2 पाहून खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद केली.