Ferfar #1026 · कळंबट
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि., दापोली
1) लिहुन देणार : संदिप रामचंद्र राजपुरे गट नंबर 482/ब, 400, 171, 121/अ, 444, 477, 504, 506, 540, 549, 556, 606, 169 2) लिहुन देणार : स्मिताली संदिप राजपुरे गट नंबर 532, 609, 94 यांनी मा. दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 4675/2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,50,00,000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप रामचंद्र राजपुरे यांनी अर्ज, गहाणखताची दुय्यम प्रत दिलेवरुन मौजे कळंबट येथील गट नंबर 482/ब, 400, 171, 121/अ, 444, 477, 504, 506, 540, 549, 556, 606, 169, 532, 609, 94 या ७/१२ चे इतर हक्कात गहाणखत लिहून घेणार संदिप रामचंद्र राजपुरे , स्मिताली संदिप राजपुरे यांचे नावे त्यांच्या हिश्यापुरता एच डी एफ सी बँक लि., दापोली यांचेकडील रक्कम रुपये 3,50,00,000/- चा बोजा दाखल करणेस नोंद केली.