सातबारा Watch

← कादिवली

Ferfar #2688 · कादिवली

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
54/1/2/5/6/1, 54/7/1
Talathi
हर्षलता परमदेवराव पेटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026 लिहून देणार : वेळवी कादिवली वि.का.से.सहकारी संस्था मर्या.कादिवली लिहून घेणार : रविंद्र गोपाळ साठे यांनी सर्व्हे क्रमांक : 54/1/2/5/6/1 तपशिल : वेळवी कादिवली विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटी यांचा ई करार बोजा रक्कम रुपये ३,५०,०००/* तीन लाख पन्नास हजार मात्र. - 1997 सर्व्हे क्रमांक : 54/7/1 तपशिल : वेळवी कादीवली वि.का.स.सो. बोजा रु. 3,50,000 /- तीन लाख पन्नास हजार मात्र. - 1997 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वेळवी कादिवली वि.का.से.सहकारी संस्था मर्या.कादिवली सेवा सोसायटी यांचेकडील दि.११/८/2026 रोजीचे पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेची नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.