Ferfar #974 · जामगे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 478
- Talathi
- आदित्य अनिल पटवर्धन
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
जामगे-सातेरे-शिरसाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जामगे यांजकडील पत्र आले वरून मौजे जामगे, ता. दापोली, जि.रत्नागिरी येथील गट क्रमांक ४७८ या जमिनीच्या ७/१२ च्या इतर अधिकारात श्री.मुश्ताक अहमद इसहाक तांबे यांच्या हिस्स्या पुरत्या क्षेत्रावर जामगे-सातेरे-शिरसाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जामगे चा रु.१,००,०००/- चा बोजा दाखल करणेस नोंद केली.