सातबारा Watch

← महाळुंगे

Ferfar #1564 · महाळुंगे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
218, 235, 244
Talathi
विद्या सुभाष भोंडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल मौजे महाळुंगे येथील जमीन मिळकत गट.क्र. 218,235,244, च्या इतर हक्कात दगडू शंकर मेहता यांच्या नावे रक्कम रुपये 130/- चा बोजा असून 218,235,244, चे खातेदार. श्री चंद्रकांत महादेव जाधव यांनी बोजा कमी करणेसाठी अर्ज दिले वरून आणि महाळुंगे – करंजाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.महाळुंगे ता.दापोली जि.रत्नागिरी यांज कडील पत्र पत्र क्र.जा.क्र.६४/११४/ दि-०९/१०/२०२६दिलेवरून संस्थेचा रुपये 130/- चा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.