सातबारा Watch

← सोंडेघर

Ferfar #2356 · सोंडेघर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
57/अ/1/अ/1/29/4
Talathi
अश्विनी उत्तमराव माने
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर अबिदाबी शे उमर चिपळूणकर यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी. यांचेकडून घेतलेले कर्ज .रु 9,00,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असलेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी. यांचेकडील जा. क्र 47/117 दि. 22 /07 /2026 रोजीचे संदर्भीय पत्र आलेवरून व मुस्तफा उमर चिपळूणकर यांनी वर्दी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी ही नोंद केली.