Ferfar #670 · वणौशी तर्फ नातू
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्री परेश रंगराव चव्हाण (पाटणे) व आई श्रीम . रंजना रंगराव चव्हाण(पाटणे) मौजे वनौशी तर्फे नातू ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी धनको यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई यांचेकडून रक्कम रुपये 75,000/- कर्ज घेतले असून सदर मिळकतीवर थकीत कर्जाचा बोजा दाखल करणेकरिता वसुली व विक्री अधिकारी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक /जा.क्र.YSP/SRO/SN/A02501/2008/413/2026-2027 दिनांक १३ /१०/२०२६ नुसार ७/१२ इतर अधिकारात परेश रंगराव चव्हाण (पाटणे) व आई श्रीम. रंजना रंगराव चव्हाण(पाटणे) यांचे हिश्यावर धनको यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई यांचे कार्यालय द्वारा धनको यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई यांचा रक्कम रुपये ३,१२,८०० /- मात्र चा बोजा. असा शेरा दाखल करणेकरिता नोंद केली.