Ferfar #6896 · खेर्डी
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/3ब
- Talathi
- एस एस पटेल
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत मा.शेतजमीन न्यायाधिकरण तथा अप्पर तहसीलदार दापोली यांजकडील मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम,१९४८चेकलम३२-म प्रमाणे खरेदी प्रमाणपत्र क्र.टीसीपी/खेर्डी/३२ओ/ग/१२६५दि.०७/०८/१९७२ अन्वये ७/१२ च्या इतर हक्कात असलेला खरेदी किंमत 304.87 चा बोजा कमी करणेचा आदेश झालेवरून आणि श्री अनंत जगन्नाथ मयेकर यांनी अर्ज दिलेवरून बोजा कमी करणेसाठी नोंद केली.