Ferfar #6897 · खेर्डी
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1
- Talathi
- एस एस पटेल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल केलेली मिळकत वर श्री.सुधीर अवधूत केळकर रा.खेडी यांनी खेर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.खेर्डी ता.दापोली यांजकडे तारण ठेऊन रक्कम रुपये ४०००००/- मात्र कर्ज घेतले होते.सदर कर्जाची त्यांनी परत फेड केल्याने ७/१२ वरील बोजा कमी करणेसाठी सोसायटीचे दिनांक 23/10/2026 चे पत्र क्र.जा.क्र.20/2026-27 आलेवरून /१२वरील इतर अधिकारातील बोजा कमी करणेसाठी नोंद केली.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.