Ferfar #6898 · खेर्डी
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल जमीन मिळकत स.नं.42/7,42/8,97/1ब/1 वर दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4072/2011 दिनांक 26/12/2011 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन स.नं.42/7,42/8,97/1ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र गोविंद केळकर रा.खेर्डी यांनी अर्ज दिलेवरून आणि मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक KCC/2026-27/503-118/01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.