सातबारा Watch

← मौजे दापोली

Ferfar #3350 · मौजे दापोली

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
108अ1/31
Talathi
सिद्धांत संतोष महाडीक
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 कुळाचा वारसतपास फेरफार दिनांक : 30/10/2026 मौजे दापोली येथील सर्वे क्र 108अ1/31 एकूण क्षेत्र 31.90 भोगवटादार वर्ग -1 मिळकती मधील भोगवटादार सदरी श्री.विनायक दिनकर गोंधळेकर व इतर 12 असे नवे दाखल आहेत, फेरफार क्रमांक 3282 द्वारे धोंडू महादू म्हसकर,नारायण केरू म्हसकर व रामचंद्र महादू म्हसकर एकूण क्षेत्र 0.1590 ला कुळ म्हणून दाखल आहेत, सदर प्रकरणी कै.रामचंद्र महादू म्हसकर हे 18/02/2026 रोजी मयत झाले झाले असून त्यांच्या पश्चात त्यांना वारसखालीलप्रमाणे 1.मालती रामचंद्र म्हसकर नाते पत्नी वय : 65 2.दत्ताराम रामचंद्र म्हसकर नाते मुलगा वय :48 3.मंगेश रामचंद्र म्हसकर नाते मुलगा वय :45 4.संजीवनी संदीप जोशी नाते मुलगी वय: 44 5.सायली संदिप जोशी नाते मुलगी वय :41