सातबारा Watch

← मौजे दापोली

Ferfar #3351 · मौजे दापोली

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1/4
Talathi
सिद्धांत संतोष महाडीक
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सह. पत.मर्या ,दापोली यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1/4 तपशिल : श्री माधव रामचंद्र शेट्ये हे अब्दुल रऊफ अब्दुल करीम काझी यांना रक्कम रुपये 4,75,000/- कर्जासाठी जामीन असलेने त्यांच्या नावे श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली यांचा रक्कम रुपये 4,75,000/- मात्रचा बोजा . - 3209 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र. गोहप/ कर्ज/ ५५६-४३/२४ दिनांक 16/06/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे कमी नोंद केली .