सातबारा Watch

← जोगेळे

Ferfar #3305 · जोगेळे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
24/अ/5/2
Talathi
संदीप चिलया बोरसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजूस दाखल मिळकत मौजे जोगेळे, ता.दापोली येथील सर्व्हे नं. २४/अ/५/२ या मिळकतीचे साठेखत मा.दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक १७४/२०२० दि. १७/०१/२०२० रोजी झाले असून त्याची नोंद जोगेळे येथील फेरफार क्रमांक २८७७ दि. २२/१०/२०२० अन्वये झाली असून इतर अधिकारात साठेखताचा शेरा दाखल झालेला आहे. तसेच सदरचे मिळकतीचे खरेदीखत मा. दुय्यम निबंधक दापोली जि.रत्नागिरी यांजकडील रजि. दस्त क्रमांक ११६/२०२३ दि. १०/०१/२०२३ रोजी झालेले असून त्याची नोंद फेरफार क्र. ३०३२ दि. १०/०१/२०२३ अन्वये झाली असून मंजूर फेरफारनुसार ७/१२ सदरी श्री. धनंजय भगवान लोखंडे यांचे नाव दाखल आहे. तरी इतर अधिकारात असलेला साठेखताचा शेरा कमी करणेकामी धनंजय भगवान लोखंडे यांचा वर्दी अर्ज ,साठेखताचा फेरफार व सातबारा दिलेवरून नोंद केली.