सातबारा Watch

← जोगेळे

Ferfar #3308 · जोगेळे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
25/ब/3
Talathi
संदीप चिलया बोरसे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी , दापोली अर्बन को – ऑप. बँक लि. दापोली प्रधान कार्यालय , दापोली जि.रत्नागिरी लिहून देणार : श्री.अ.मजीद जैनुद्दीन चिकटे रा. काळकाईकोंड दापोली यांनी दिनांक 22/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 41,47,031.40/- (अक्षरी रु. एकेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकतीस पैसे चाळीस ) मात्र कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी , दापोली अर्बन को – ऑप. बँक लि. दापोली प्रधान कार्यालय , दापोली जि.रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.Loan/966/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 41,47,031.40/- (अक्षरी रु. एकेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकतीस पैसे चाळीस ) मात्र चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली.