सातबारा Watch

← गिम्हवणे

Ferfar #9959 · गिम्हवणे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
86/10क
Talathi
गुरुदत्त भगवान लोहार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर रामचंद्र गणू साळवी व 12 यांची नावे दाखल असून कै.रामचंद्र उर्फ रामा गणू साळवी हे.दि.28/01/1975 रोजी मयत झालेनंतर त्यांचा वारस तपास फेरफार नंबर 2849 वारस र.नं.243 नुसार झाला आहे.त्याप्रमाणे वारस खालीलप्रमाणे: वारस मुलगे दोन- 1)नारायण रामा साळवी हे दि.24/01/2022 रोजी मयत त्यांचा वारस तपास फेरफार क्र.9127 वारस रजि.क्र. 1393 नुसार झाला असून त्यांना वारस खालीलप्रमाणे : वारस मुलगा एक – राजेंद्र नारायण साळवी वारस पत्नी- मालती नारायण साळवी दि.07/10/2021 रोजी मयत 2)बाळकृष्ण रामा साळवी मयत त्यांचा वारस तपास फेरफार क्र.6453 वारस 758 नुसार झालेला असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)अरविंद बाळकृष्ण साळवी 2)नरेंद्र बाळकृष्ण साळवी 3)रविंद्र बाळकृष्ण साळवी मयत त्यांना वारस खालीलप्रमाणे अ-जतिन रविंद्र साळवी –मुलगा ब –शितल रविंद्र साळवी – मुलगी क –सोनल रविंद्र साळवी - मुलगी ड- रिटा रविंद्र साळवी –पत्नी 4)सुरेंद्र बाळकृष्ण साळवी मयत यांचा वारस तपास फेरफार क्र.9579 वारस रजि.नं 1497 नुसार झालेला असून त्यांना वारस खालील प्रमाणे 1) सुरज सुरेंद्र साळवी – मुलगा 2) अनन्या आशिष भैरमकर – मुलगी 3) सुगंधा सुरेंद्र साळवी – पत्नी खातेदार बाळकृष्ण रामा साळवी यांना वारस मुली तीन- अ)प्रमिला प्रकाश लिंगावले ब)अनिता अशोक लिंगावले क)संजिवनी संदीप मोरे वारस पत्नी हिराबाई बाळकृष्ण साळवी खातेदार रामा गणू साळवी यांना वारस मुली खालीलप्रमाणे : 1) रुक्मिणी विठ्ठल माने 2) लक्ष्मी धोंडू चव्हाण वारस पत्नी लक्ष्मी रामा साळवी मयत वरीलप्रमाणे श्री नरेंद्र बाळकृष्ण साळवी यांचा वर्दी अर्ज जबाब,पंचयादी, सरपंच पोलीस पाटील दाखला, प्रतिज्ञापत्र व फेरफार क्रमांक 2849,6453,8900,9579,9127, प्रमाणे वारसांची नावे दाखल होणेसाठी हवाला नोंद केली.