Ferfar #9960 · गिम्हवणे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/2
- Talathi
- गुरुदत्त भगवान लोहार
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
हरिश्चंद्र तुकाराम वामकर रा. गिम्हवणे
(खाता क्रमांक872) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कानू गणू खळे यांचे तर्फे मुखत्यार शांताराम सोनू भुवड,
रा..गिम्हवणे आझादवाडी ता.दापोली जि.रत्नागिरी
(खाता क्रमांक :-101693) सर्व्हे क्रमांक 126/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19/2005 दिनांक 06/01/2005 प्रमाणे रक्कम रुपये 27,000/- (सत्तावीस हजार रु.मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव सूची क्र.2 पाहून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.