Ferfar #9964 · गिम्हवणे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1/3/1
- Talathi
- गुरुदत्त भगवान लोहार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : एच. डी.एफ.सी.बँक लिमिटेड दापोली,
लिहून घेणार : विकास नारायण रघुवीर.
बाजूस दाखल मिळकतीवर विकास नारायण रघुवीर यांनी एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड दापोली यांचेकडून रक्कम रु. 13,10,000/-(तेरा लाख दहा हजार रु.मात्र)कर्ज घेतले होते ,सदरचे बोजा नोंद फेरफार क्र.9667 नुसार दाखल करण्यात आला होता, तरी सदर कर्जाची पुर्ण परतफेड केली असल्याने ७/१२ सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच. डी.एफ.सी.बँक लिमिटेड दापोली यांस कडील दि.03/10/2026 चे पत्र आलेवरून ७/१२ वरील इतर अधिकार सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.