Ferfar #9972 · गिम्हवणे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हर्णै ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. हर्णै तर्फे प्रतिनिधी पराग पांडुरंग जाधव
गहाणखत लिहुन देणार : ऊर्जा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी करिता मंजुषा सचिन शिंदे रा. गिम्हवणे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4800-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/17क, 74/अ/17/अ, 74अ/17ब क्षेत्र 0.0925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऊर्जा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी करिता मंजुषा सचिन शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.