Ferfar #9974 · गिम्हवणे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/20
- Talathi
- गुरुदत्त भगवान लोहार
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.दापोली
लिहून घेणार : सचिन सुरेश गौरत
बाजूस दाखल मिळकतीवर सुरेश तुकाराम गौरत यांचे नाव दाखल असून त्यांचे हिस्श्यावर सचिन सुरेश गौरत यांनी कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.दापोली यांचेकडून रक्कम रु. 3,00,000/- (तीन लाख रु.मात्र)कर्ज घेतले होते,सदरचे बोजा नोंद फेरफार क्र.8470 नुसार दाखल करण्यात आला होता, तरी सदर कर्जाची पुर्ण परतफेड केली असल्याने ७/१२ सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.दापोली यांस कडील जा.क्र.128/2026-27 दि.30/10/2026 चे पत्र आलेवरून ७/१२ वरील इतर अधिकार सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.