सातबारा Watch

← आसुद

Ferfar #3389 · आसुद

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1011, 1013, 1015, 1017, 1018, 1028/ब, 1042, 1053, 1056/ब, 1058, 1060, 1066/अ, 1069, 1081, 1086, 1111, 1119, 1155, 1175, 1197, 1218, 1236, 1241, 1244, 1259, 1379, 1381, 1396, 1430, 1439, 1440, 1584, 1604, 1622, 965, 976
Talathi
गुरुप्रसाद उपेंद्र भागवत
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 मौजे आसूद येथील बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीवर मा. तहसीलदार सो. दापोली यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावी-851/2026 दिनांक 24/08/2026 व मा. वसुली व विक्री अधिकारी लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जालगाव यांचेकडून प्राप्त पत्र संदर्भ क्रमांक 286/2026 दिनांक 18/05/2026 यात निर्दिष्ट केल्याप्रमाणे राजेंद्र विष्णु देपोलकर यांच्या हिस्श्यापुरता लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जालगाव यांचा रक्कम रुपये 19,62,000/- जप्ती बोजा इतर हक्कात दाखल करणेकामी नोंद केली.