Ferfar #3392 · आसुद
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2032
- Talathi
- गुरुप्रसाद उपेंद्र भागवत
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी, शाखा दापोली
लिहून घेणार : राजेंद्र चंद्रकांत मुळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2032
तपशिल : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी यांचा र.रु. 20,00,000/- (वीस लाख मात्र ) चा घेतलेला बोजा/कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा दापोली यांचेकडील पत्र जा.क्र. 69/340 पाहून व राजेंद्र चंद्रकांत मुळे यांचा अर्ज आलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला करण्यासाठी नोंद दाखल केली.