Ferfar #3393 · आसुद
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2032
- Talathi
- गुरुप्रसाद उपेंद्र भागवत
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : आसूद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. आसूद
लिहून घेणार : राजेंद्र चंद्रकांत मुळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2032 यावर दिनांक 27/04/2023 रोजी मा. सचिव/अध्यक्ष आसूद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आसूद यांचेकडून घेतलेले बोजा/कर्ज र.रु.500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा/कर्ज कमी करणेबाबत आसूद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. आसूद विकास 63/134/26 दिनांक 03/10/2026 पाहून आणि राजेंद्र चंद्रकांत मुळे यांचा अर्ज आलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.