Ferfar #6939 · कर्दे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/19
- Talathi
- गुरुदत्त भगवान लोहार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार – दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दापोली शाखा दापोली
लिहून देणार – मंदार मधुकर रुमडे
बाजूस दाखल मिळकत सर्वे क्रमांक 103/19 क्षेत्र 0.07.60 हे.आर. ही मिळकत मंदार मधुकर रुमडे वगैरे पाच यांच्या नावे दाखल असून सदर मिळकतीवर त्यांनी दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दापोली शाखा दापोली यांस कडून मा.दुय्यम निबंधक दापोली यांस कडील गहाणखत दस्त क्र.1548/2026 दि.16/04/2026 प्रमाणे रक्कम रु.25,00,000/-(पंचवीस लाख रु.मात्र) कर्ज घेतले आहे .
तरी दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दापोली शाखा दापोली यांस कडील पत्र जा.क्र.66/611/2026-27 दि.05/09/2026 चे पत्र आलेवरून तसेच श्री. मंदार मधुकर रुमडे यांचा अर्ज आलेवरून इतर अधिकार सदरी मंदार मधुकर रुमडे यांच्या नावे रक्कम रु. रक्कम रु.25,00,000/-(पंचवीस लाख रु.मात्र) चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली.