सातबारा Watch

← चंद्रनगर

Ferfar #3651 · चंद्रनगर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
80/13/23, 80/13/25, 80/2/16
Talathi
गुरुदत्त भगवान लोहार
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार – महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे,शाखा – चिंचवड,पुणे लिहून देणार – स्नेहा पुरुषोत्तम भालेकर, पुरुषोत्तम निवृत्ती भालेकर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.अतुल भरत सुर्यवंशी. बाजूस दाखल मिळकत सर्वे क्रमांक 80/13/23 , 80/2/16 , 80/13/25 ही मिळकत पुरुषोत्तम निवृत्ती भालेकर व स्नेहा पुरुषोत्तम भालेकर यांच्या नावे दाखल असून सदर मिळकतीवर त्यांनी महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे,शाखा –चिंचवड,पुणे यांस कडून मा.दुय्यम निबंधक दापोली यांस कडील गहाणखत दस्त क्र.4615/2026 दि.22/10/2026 प्रमाणे रक्कम रु.2,25,00,000/-(दोन कोटी पंचवीस लाख रु.मात्र) कर्ज घेतले आहे . तरी महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे,शाखा – चिंचवड,पुणे यांस कडील पत्र MSB/CHN/TPU-19/24/2026-27 दि.09/10/2026 चे पत्र आलेवरून तसेच सूची क्र.2 पाहून इतर अधिकार सदरी पुरुषोत्तम निवृत्ती भालेकर व स्नेहा पुरुषोत्तम भालेकर यांच्या नावे बोजा दाखल करणेकामी नोंद केली.