Ferfar #5123 · गव्हे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- विकसन करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/51/96अ
- Talathi
- येसुदास सॅमसन मडिपाल
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : विकसन करारनामा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : मंजिरी जयंत खाडिलकर, ठाणे
लिहुन देणार : कोकण विकास (डेव्हलपमेंट) कंपनी लि रा. यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 2533 दिनांक 07/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1386330/- घेऊन सर्वे नंबर 53/51/96अ क्षेत्र 390.28 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत मंजिरी जयंत खाडिलकर यांचा वर्दी अर्ज व दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्र.2533/2021 ची छायांकित प्रत दिलेवरून सातबाराच्या इतर अधिकारात मंजिरी जयंत खाडिलकर यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.