Ferfar #5125 · गव्हे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/13
- Talathi
- येसुदास सॅमसन मडिपाल
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जालगांव तर्फे व्यवस्थापक दिपक चंद्रकांत गोरीवले
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग विश्राम जोशी रा. गव्हे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4789-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/13 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग विश्राम जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शेवंती पांडुरंग जोशी - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 419) ,
समर्थ सुनिल जोशी -सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
सुनिल पांडुरंग जोशी - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,