सातबारा Watch

← गव्हे

Ferfar #5127 · गव्हे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
80/10, 87/5, 91/18, 92/3, 98/22अ
Talathi
येसुदास सॅमसन मडिपाल
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : मंडऴ अधिकारी आदेश क्रमांक : 5113 आदेश दिनांक : 22/09/2026 बाजूस दाखल केलेले मिळकती या विजया रामकृष्ण करंदीकर यांच्या यांच्या नावे दाखल असून ते दिनांक 20/08/2025 रोजी मयत झाल्याने वारस तपास फेरफार क्रमांक 5113 व वारस र. क्रमांक 827 प्रमाणे करण्यात आला; परंतु मयताच्या वारसांची नावे दाखल करत असताना वारस मुलगी नमिता सुनिल गोखले ऐवजी नमिता सुनिल भोसले असे चुकीचे नाव नमूद झाले झाले.तरी नमिता सुनिल भोसले यांचे वास्तविक व प्रचलित नाव नमिता सुनिल गोखले असून फेरफार नोंद करताना अनावधानाने नमिता सुनिल भोसले असे चुकीचे नमूद करण्यात आले, तरी मंजूर फेरफार क्रमांक 5113 व वारस र. क्रमांक 827 मधील चुकीच्या नावाची नोंद दुरुस्त करणे कामी नोंद केली.