सातबारा Watch

← लाडघर

Ferfar #5195 · लाडघर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
85/3
Talathi
दशरथ महादेव फुलारे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर सुधाकर केशव मयेकर यांनी दापोली अर्बन को-ऑप.बँक लि., दापोली , शाखा दापोली यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 80,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता दापोली अर्बन को-ऑप.बँक लि., दापोली , शाखा दापोली यांचेकडील जा.क्र.66/629/2026-27 दि. 23/09/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून सचिन सुधाकर मयेकर यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.