सातबारा Watch

← लाडघर

Ferfar #5198 · लाडघर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
95/1ब/12, 95/1ब/13, 95/1ब/16, 95/1ब/17, 95/1ब/21, 95/1ब/22, 95/1ब/5, 95/1ब/9
Talathi
दशरथ महादेव फुलारे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , दापोली यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 30,00,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , दापोली यांचेकडील जा.क्र.BHPD/D-1/2026-27/143 दिनांक. 16/10/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून दिपक विश्वास विचारे यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.