सातबारा Watch

← लाडघर

Ferfar #5201 · लाडघर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
137/3क
Talathi
दशरथ महादेव फुलारे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचा भूधारणा प्रकार बदलणेसाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक /टीएनसी /04/2013/ प्र./क्र. 196 / ज-1 दिनांक 11/02/2014 प्रमाणे 32 म फेरफार क्रमांक 2464 दिनांक 06/03/1973 अन्वये बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार शारदा शंकर बोवणे यांनी मा.तहसीलदार सो, दापोली विभाग दापोली यांचे कडील आदेश क्र./आरटीएस/एसआर- 284/2026 दि. 19/10/2026 च्या आदेशाप्रमाणे भूधारणा प्रकार एक करणे कामी नोंद केली.