Ferfar #1353 · तामसतिर्थ
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
श्रीम. नवनाथ वसंत हेदुकर यांनी अर्ज दिला की खातेदार कै. सुगंधा वसंत हेदुकर ह्या दिनांक 29/01/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) नवनाथ वसंत हेदुकर नाते : भाऊ , वय :61
2) सुषमा सुभाष गोयथळे - नाते : बहिण , वय : 75
3) लतिका दशरथ राणे – नाते : बहिण , वय : 72
4) स्वप्ना सुर्यकांत भाटकर – नाते : बहिण , वय : 69
5) मिनल रामचंद्र आंबेकर – नाते : बहिण , वय : 67
6) निलेश विद्याधर तवसाळकर – नाते : बहिणीचा मुलगा , वय : 50
7) जयेश विद्याधर तवसाळकर – नाते : बहिणीचा मुलगा , वय : 48
8) महेश विद्याधर तवसाळकर – नाते : बहिणीचा मुलगा , अविवाहित मयत – मृत्यु दिनांक 16/12/2014
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत सत्यप्रतिज्ञालेख, मृत्यु नोंदीचा दाखला, पंचयादी, पोलिस पाटील दाखला, सरपंच दाखला, दिलेवरून तसेच मौजे तामसतीर्थ येथील फेरफार क्रमांक 571 व वारस रजि क्रमांक 187 ची नक्कल प्रत दिलेवरून मयताचे नाव कमी करणेकामी नोंद केली.