Ferfar #8961 · बुरोंडी
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/19
- Talathi
- सोनल भरत खोत
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल मिळकतीस कैलास नारायण टेकवडे यांचे नाव दाखल असून सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र 0- 57-00 असून त्यांच्या हिश्याचे 0-28-50 हे. आर. क्षेत्रापैकी 0-05-40 हे. आर. एवढे क्षेत्र त्यांनी स. नं. 12/19 उत्तरेस लागून सर्व्हे नं. 16/2 या जमीन मिळकती मध्ये विकसन कराराने विकसित करण्याकरिता स. नं. 12/19 मधून जाणे येणे करिता 9 मीटर रुंद आणि 60 मीटर लांब रस्त्यासाठी सुनिल शिवराम कदम, अमोल सुरेश शितोळे, प्रितेश सुभाष छाजेड यांना मा. दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील करारनामा/दपल/6092/2025 दिनांक 19/12/2025 अन्वये दिली.
तरी सदर मिळकतीच्या इतर अधिकार स. नं. 12/19 मिळकतीतून उत्तरेस लागून सर्व्हे नं. 16/2 हि जमीन मिळकत विकसन कराराने विकसित करण्याकरिता जाणे येणे साठी 9 मीटर रुंद आणि 60 मीटर लांब रस्त्याचा करारनामा नोंद करण्यासाठी वर्दी अर्ज व रजिस्टर करारनामा नक्कल सुनिल शिवराम कदम यांनी दिलेवरून नोंद केली.