Ferfar #8963 · बुरोंडी
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/19
- Talathi
- सोनल भरत खोत
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचा भूधारणा प्रकार बदलणेसाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक /टीएनसी / ०४ /२०१३ / प्र./क्र. १९६ / ज-१ दिनांक ११/०२/२०१४ प्रमाणे बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्री. संतोष अशोक जांभारकर यांनी नियंत्रित सत्ता प्रकारच्या आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम रु.10/-(अक्षरी दहा रुपये मात्र ) तहसीलदार सो, दापोली यांचेकडील पावती क्रमांक 0424231 दिनांक 13/04/2026 अन्वये शासन जमा केलेली आहे. तरी मा.तहसीलदार सो, दापोली विभाग दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर- 121/2026 दि.15/04/2026 च्या आदेशाप्रमाणे भूधारणा प्रकार एक करणे कामी नोंद केली.