सातबारा Watch

← तेलेश्वर नगर

Ferfar #813 · तेलेश्वर नगर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/11, 40/3, 40/4, 40/9
Talathi
सोनल भरत खोत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजूस दाखल मिळकतीचे कब्जेदार सदरी विष्णु विश्वनाथ पवार , नंदकिशोर श्रीराम गवळी , अशोक श्रीराम गवळी , मंगेश अप्पा जंगम , अंजली मिलिंद मुखेडकर हि नावे दाखल असून त्यांच्या बाजूस दाखल मिळकतीवर नंदकिशोर श्रीराम गवळी यांच्या हिस्सापूर्ती ज्ञानदीप को-ऑप. क्रे. सोसायटी. लि. मुंबई यांचा रक्कम रुपये 3,86,176/- (तीन लाख शहाऐशी हजार एकशे श्याहत्तर रुपये) मात्र या रकमेचा बोजाची नोंद करणेसाठी मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को -ऑप. क्रे. सोसायटी. लि. मुंबई यांचे पत्र दिनांक 28/07/2026 आलेवरून बाजूस दाखल मिळकतीच्या इतर अधिकारात ज्ञानदीप का-ऑप. क्रे. सोसायटी. लि. मुंबई यांचा रक्कम रुपये 3,86,176/- बोजा दाखल करणेकामी नोंद केली.